Detail information of Raiyreshwar fort satara - रायरेश्वर किल्ला ची संपूर्ण माहिती

way for raiyreshwar fort /रायरेश्वर किल्ला कडे जाणारे मार्ग -


 रायरेश्वर किल्ला हा किल्ला आहे जिथे छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज स्थापनेची शपत घेतली होती . रायरेश्वर किल्ला सातारा जिल्हा मध्ये वाई तालुका आणि पुणे जिल्हा मधील  भोर तालुका या च्या वेशी वरती येतो .

 Rayreshwar fort वाई पासून २७ किलोमीटर वर येतो तसेच भोर शहर पासून २९ किलोमीटर दूर आहे . रायरेश्वर किल्ला हा केंजळगड तसेच रोहिडा किल्ला च्या नजीक पडतो , आपण जर भोर तालुका मधून येत असाल तर आपण भोर शहर मधील भोर संस्थान चा  बघू शकता तसेच रोहिडा किल्ला बघू शकता . 

 वाई शहर मधून जर येत आहेत तर धोम धारण पाहू शकता तसेच कमळगड सुद्धा पाहू शकता , वाई शहर मध्ये गणपती चे छान मंदिर सुद्धा आहे ते तुम्ही बघू शकता . वाई वरून जातं वेडी वाकडी वळणे असतात हा मार्ग पूर्ण  घाट सेकशन असून आजू बाजूला छोटी छोटी गावे लागतात . अटच धोम धारण लागते जे तुमि पाहू शकता . 

information about rayreshwar fort /रायरेश्वर किल्ला ची पूर्ण माहिती 


रायरेश्वर किल्ला ट्रेकिंग साठी खूप सोपा आहे . किल्ला वरती जाण्यासाठी शिडी आहे . तुमचं ४ चाकी तसेच दु चाकी किल्ला च्या नजीक जाऊ शकते . किल्ला वरती जाण्या  साठी २० ते २५ मिनिटे चा वेळ लागतो .

 किल्ला वरती गे ल्यावर महादेव च जून मंदिर आहे , थिटे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज ची शपत घेतली होती . तुमि किल्ला वरती रात्री राहू सुद्धा शकता परंतु येताना आपलं सामान जसे  पिण्याचे पाणी , जेवण , आणि कपडे घेऊन यावे लागेल . 

रायरेश्वर किल्ला हा पावसाळयात पाहण्या सारखा असतो त्याचे सुंदरता खुलून येते . सर्वत्र हिरवेगार वाटेवर असते तसेच दाट धुके असते . त्याच तुमि आनंद घेऊ शकता . 

रायरेश्वर किल्ला वरती जे मंदिर आहे ते खूप जुने मंदिर आहे ते १८ व्य शतकात redevelopment करण्यात आलं होत , गोमुख तळे,अस्वल तळे ,पांडव लेणी हे पाहण्या सारक आहे . हा किल्ला समुद्र सपाटी पासून ४५०५ मीटर उंच  आहे . 

rayreshwar fort temple

रायरेश्वर मंदिर मधील फोटो 

dhom dam 


किल्ला वरती येताना आणावयाच्या वस्तू -

१. २/३ लिटर पाणी 

२. ड्राय फ्रूट / energy ड्रिंक . 

३. ग्लुकॉन d 

४. ट्रेकिंग शू 

५. sun कॅप 

६. पर्सनल औषधें 

७. ड्राय बॅग 

८. जेवण 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या