Balumama Serial Star Cast - Actor real name, serial start date.

बाळू मामा हि मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली  आहे . बाळू मामा मालिका काही अवधीत फेमस झाली. color marathi ह्या चॅनेल वर ह्या मालिकेचे प्रेक्षेपण होते . सायंकाळी ७.३० मिन . हि मालिका colors marathi वर दिसते . आज आपण पाहणार आहोत कि ह्या मालिके मध्ये भूमिके मध्ये आहे आणि त्या कलाकारांचे मूळ नाव काय आहे .
 १. बाळू मामा - sumit pusavale 
 २. लहान बाळू मामा - समर्थ पाटील
 ३. बाळू मामा ची आई - अंकिता पनवेलकर 
 ४. बाळू मामा चे वडील - रोहित देशमुख 
 ५. तात्या - अक्षय टाक 
 ६. तात्या ची बायको - चैताली रोडे 
 ७. भीमा - वैभव राजेंद्र
 ८. बाळू मामा ची बायको - komal more . 

बाळू मामा  ची history - बाळू मामा हे शंकर ला मानीत  ते मेंढ्या घेऊन सर्व महाराष्ट भर फिरत असे व  लोकांचे प्रश्न सोडवत असे . बाळू मामा चा जन्म हा बेळगाव मध्ये व धनगर समाज मध्ये झाला . हि मालिका संत बाळू मामा ह्यांचा जीवन वरती आधारित आहे . 
1. sumit pusavale ( balu mama ) - 
2. komal more - balu mama wife 


 3. vaibhav rajendra 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या