येसाजी कंक यांचं नाव घेतल्या बरोबर स्वराज ची आठवण येते . एका वैभव शाली मराठा साम्राजची आठवण येते . छत्रपती शिवाजी महाराज ची आठवण येते . येसाजी कंक छत्रपती शिवाजी महाराज चे बाळ सवंगडी होते अगदी लहान पासून ते मृत्यू पर्यंत . येसाजी कंक शूरवीर सरदार पैकी होते . येसाजी कंक हे तोरणा किल्ला घेण्या पासून ते अगदी संभाजी महाराज याना सोबत करण्यापर्यंत स्वराज निर्मितीत मोलाची साथ देत होते . आज आपण त्यांच्या बदल माहिती घेत आहोत . येसाजी कंक यांचा जन्म ते मृत्यू पर्यंत व संपूर्ण प्रवास पर्यंत .
येसाजी कंक हे सरदार होते त्यांच्या गावाजवळील मले , येळवंड , केले , पासली , व नजीक च्या गावाजवळी बरीच लोक हि येसाजी कंक यांच्या पायदळ सेनेत होती .
येसाजी कंक यांचे गाव व जन्म -
येसाजी कंक यांचे गाव पुणे जिल्हा मधील राजगड किल्ला जवळील गाव मध्ये KANK घराणं मध्ये झाला . REFERENCE
- https://military.wikia.org/wiki/Yesaji_Kank
येसाजी कंक यांचा वंश - येसाजी कंक यांचा जन्म कंक कुटुंब मध्ये दादोजी कंक यांच्या घरी झाला . कंक म्हणजे संस्कृत मध्ये गंगा . कंक हे ९६ कुळी मराठा घराणे आहे .
येसाजी कंक यांची कामगिरी - येसाजी कंक शूर वीर होते , ह्यांनी अनेक लढाया जिंकल्या . आपण त्यापैकी काही लढाया जाणून घेऊया .
१. फोंडा किल्ला - फोंडा किल्ला ची लढाई हि एक महत्वपूर्ण लढाई आहे . त्या लढाई मध्ये येसाजी कंक यांनी आपला मुलगा कृष्णाजी कंक याना गमावलं . येसाजी कंक यांनी हा किल्ला पोर्तुगीज यांचा आक्रमण पासून वाचविला .
२. प्रतापगढ किल्ला - प्रतापगढ किल्ला वरील लढाई प्रतापगड किल्ला वर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बरोबर युद्धात भाग घेतला
3. येसाजी कंक यांच्या जीवनातील हत्ती सोबत ची लढाई हि खूप प्रसिद्द आहे . छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बरोबर क़ुतूब शाही ला गेले होते तेव्हा दारू पिलेल्या हत्ती बरोबर लढाई केली होती .
0 टिप्पण्या