Gudi Padava Information In Marathi / गुडी पाडवा ची माहिती मराठी मध्ये

 


गुडी पडावा हा सण मराठी नववर्ष म्हणून  साजरे केले जाते . हिंदू दिनदर्शिके प्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो . महाराष्ट्रात अशी आख्यायिका  याच दिवशी श्री राम अयोध्या ला पोहचले होते

याच दिवशी रामाने वाली चा वध केला होता, त्यामळे हा दिवस विजयाचा दिवस मनाला जातो  गुडी पडावा हा सण नवीन  गोष्टी चालू  करण्या करीत साडे तीन मुहूर्त पैकी एक महत्वाचा मुहूर्त मनाला जातो  .

   गुढी हे विजयाचे, समृध्दीचे आणि सकारात्मकतेचे शुभ प्रतिक समजले जाते.गुडी पडावा हा मुहूर्त नवीन व्यवसाय नवीन खरेदी साठी महत्व चा मानला जातो

गुडी पाडवा हा सण महाराष्ट आणि गोआ या राज्य मध्ये साजरा केला जातो . या दिवशी गुडी घरो घरी उभी केली जाते . पुरण पोळी केली जाते .

भारतात हा सण वेगळ्या वेगळ्या राज्य मध्ये वेगळ्या वेगळ्या अर्थाने साजरा केला जातो . कर्नाटक आणि आंध्र मध्ये हा सण स्वतंत्र प्राप्ती मधून प्राचीन दिवसापासून साजरा केला जातो .  

संवत्सर,  चेटीचंड,  उगादी  ह्या नावाने साजरा केला जातो .

How To Celebrate Gudi Padava In Marathi / गुडी पाडवा दिवशी काय करतात


गुडी पाडवा दिवशी सकाळी लवकर घरासमोर रांगोळी काढून बांबू ची गुडी उभारतात त्यावर नवीन साडी शालू चढवतात आणि गोड घाट्या कडू लिंबाचा पाला बांधतात.

फुलांचा हार तसेच त्यावर तांब्या चढवतातकडू लिंबाचा प्रसाद सर्वाना देतात . घरो घरी पूर्ण पोळी करतात .संध्याकाळी पुन्हा विधी व्रत पूजा करून गुडी उतरवतात 

आरोग्य दृष्ट्या महत्व/ Important of gudi padava for health


गुडी पाडवा हा आरोग्य दृष्ट्या महत्वाचा सण  आहे कारण ह्या दिवशी कडू लिंबाचा पाला वाटून जातो. कडू लिंबाचा पाला हा आरोग्य दृष्टी महत्वच आहे . 

ह्या दिवशी ओवा , हिंग , मिरी , मीठ , साखर आणि कडू लिंब चा पाला खातात ह्यांने पचन क्रिया सुधारणे , वयाचा त्वचा बारी होणे , पित्त नाश होणे असे महत्व आहे . 

गुडी पाडवा इतिहास/ History Of Gudi Padava 

- गुडी  पाडवा हा सण खूप वर्ष पासून साजरा करतात . अशी आख्यायिका आहे कि कृष्ण ने इंद्र ची पूजा बंद करण्यास सांगितलं आणि ह्या दिवस् नवीन वर्ष पूजा करण्यास सांगितलं

दुसरी आख्यायिका अशी आहे कि इंद्र देवाने दिलेली काटी जमिनीत रोवली आणि तिची पूजा ची सुरवात केली .

संत नामदेव , संत बहिणाबाई , संत एकनाथ , संत जनाबाई , यांचा अभंग यामध्ये गुडीपाडवा याचा उल्लेख आढळतो .

गुडी पाडवा साठी WHATSAPP शुभेक्षा / 

. हिंदू  नवं वर्षच्या भर भरून शुभेक्षा

. विद्या मिळो सरस्वतीकडून..धन मिळो लक्ष्मीकडून..प्रेम मिळो सगळ्यांकडून..पूर्ण होवो प्रत्येक इच्छा..हॅपी गुडीपाडवा गुडी पाडव्याच्या शुभेक्षा

. गुढी उभारली असेल आज तुमच्याही दारी, चैतन्य आहे आज सर्वदारी...चला उत्साहाने साजरा करू नववर्षाचा हा आनंदोत्सव...शुभ गुढीपाडवा.

 

. तुमचा परिवारासह तुम्हाला गुडी पाडव्याच्या शुभेक्ष्या

जुन्या गोष्टी मागे सोडून, स्वागत करूया नववर्षाचे, प्रगती चे आणि उत्साहाने भरलेले असो..तुमचे नववर्ष हे  HAPPAY गुडी पाडवा

Status of Gudi Padava for whatsapp 

चैत्र पालवी फुलू दे ,

नवी स्वप्ने उमलू दे ,

गुढी पाडव्याच्या निमित्ताने

सुख-स्वप्ने सकारू दे !

पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !

 

 

येवो समृद्धी अंगणी,

वाढो आनंद जीवनी,

तुम्हासाठी या शुभेच्छा,

नववर्षाच्या या शुभदिनी

गुढीपाडव्याच्या शुभेच्छा !

 रायरेश्वर किल्ला ची संपूर्ण माहिती वाचण्यासाठी ह्या लिंक वर क्लिक करा - Rayreshwar fort information

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या