Sajjangad History / सज्जनगड चा इतिहासsajjangad killa
सुरवातीला या किल्ला ला आश्रलतlय गड म्हणून हा ओळख ला जायचा . या fort/ किल्ल्याची उभारणी राजा भोज यांनी ११ व्य शतकात केली . सन १३५८ - १३७५ हा काली हा किल्ला बहामनी सल्तनत कडे होता पुढे आदिलशाही कडे १६७३ पर्यंत होता.पुढे chatrapati shivaji maharaj यांनी हा किल्ला जिंकून घेतला . पुढे या किल्लास sajjangad हे नामकरण करण्यात आले .
छत्रपती शिवाजी महाराज यांचे आग्रह मुळे स्वामी समर्थ सज्जन गडावरती वास्तव्य करण्यास आले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सदगुरूस विश्रांती मिळावी या हेतूने श्री समर्थांसाठी सज्जनगडावर मठ बांधून दिला आणि गडाची उत्तम व्यवस्था राखण्याचे आदेश दिले.
इ.स. 1676 साली समर्थ कायमस्वरुपी सज्जनगडावर वास्तव्यासाठी आले. गडाच्या रक्षणासाठी Samarth Ramdas यांनी दक्षिणेकडे मारुतीची स्थापना केली. हा धाब्याचा मारुती म्हणून प्रसिद्ध आहे
या गडावर समर्थांचे वास्तव्य शेवटची सहा वर्षे होते. इ.स. 1682 जानेवारीला समर्थांनी सज्जनगडावर देह ठेवला.
ज्या ठिकाणी समर्थांना अग्निसंस्कार केला त्या ठिकाणी तळघरात समाधी मंदिर व त्यावर राममंदिर, छत्रपती संभाजीराजांनी बांधले.
समर्थांच्या पश्चात अक्कास्वामी व दिवाकर गोसावी यांनी सज्जनगड व चाफळ येथील कारभार सांभाळला.
येसाजी कंक यांच्या विषयी जाणून घेण्यासाठी - क्लिक करा
sajjangad information / सज्जनगड ची माहिती
सज्जनगड हा सातारा जिल्हा मध्ये येतो . satara to sajjangad १० किलोमीटर दूर आहे
हा किल्ला उरमोडी नदी किनारी येतो . किल्ला च्या पायत्यास परळी हे गाव वसले आहे . निसर्ग रम्य असा हा किल्ला आहे .
ह्या किल्ला वरून उरमोडी धरण आणि त्याचा परिसर दिसतो . या किल्ला न समुद्र सपाटी पासून ३००० फूट ते पठार १००० उंच आहे .
पश्चिमेस चिपळूण , उत्तरेस महाबळेश्वर शहर , प्रतापगड किल्ला
, रायगड, दक्षिणेकडे कळंब, ईशान्येस सातारा शहर व अजिंक्यतारा किल्ला आहे.
रायरेश्वर किल्ला विषयी जाणून घेण्यासाठी - क्लिक करा
best place on sajjangad / गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे
गडावर गेल्यावर सुरवातीला
छत्रपती शिवाजी महाराज हे प्रवेशव्दार आहे . त्या प्रवेश द्वारास समर्थ प्रवेशव्दार
असे सुद्धा म्हणतात . आणीन नंतर पायऱ्या ने
वर जात येते . चार चाकी किंवा दोन चाकी गाडी हे गडाच्या मध्यापर्यंत जातात . parking space is available on sajjangad.
पुढे वाटेवर समर्थ शिष्य कल्याण स्वामीयांचे सुंदर मंदिर आहे. पुढे एका बाजूस मारुतीचे आणि दुसऱ्या बाजूस गौतमीचे सुबक मंदिर आहे.
किल्ल्याचा दरवाजात मारुती व वराह च्या मूर्ती आहेत त्या श्रीधर स्वामीयांनी स्थापन केलेल्या होत्या .पुढे अंगलाई देवीचे मंदिर आहे.
रामदास स्वामींना सातारा जिल्हातील अंगापूर मधील कृष्ण नदी मध्ये श्री ram murti व अंगलाईची मूर्ती सापडली होती व पुढे स्वामींनी अंगलाई मंदिर बांधले. राम मंदिर बांधले त्यास sajjangad ram मंदिर असे म्हणतात .
(सन १६८२) रोजी samart ramdas नी समाधी घेतली. म्हणून या तिथीला दासनवमी म्हणतात. त्या समाधी वराती एक मंदिर बांधले व त्या मध्ये RAMACHI murthi ठेवली .
राम मंदिराच्या सभामंडपात अनेक मूर्थी आहेत त्या मध्ये हनुमान , सिद्धिविनायक व राम, लक्ष्मण, सीता यांच्या पंचधातूच्या मूर्ती आहेत. भुयारात समर्थांचे समाधिस्थान आहे.
छत्रपती संभाजी महाराज च्या सांगण्यावरून
समर्थ यांच्या नंतर श्री राम मंदिर उभारले गेले.
गडाच्या उत्तरेस बाटेवरच गाय मारुती चे मंदिर आहे आणि पुढे कल्याण स्वामी मंदिर आहे. गायमारुती देवळाजवळून कड्याच्या कडेकडेने एक पायवाट जाते व थोड्या अंतरावर एक गुहा आहे. त्या गुहेस रामघळ म्हणतात.
सज्जनगडाच्या पायथ्याशी परळी गाव आहे त्या गावामध्ये केदारेश्वर महादेव व विरूपाक्ष मंदिर अशी २ प्राचीन शिवमंदिरे आहेत. त्या मंदिर मध्ये सुबक कोरीव काम केले आहे ते पाहण्यासारखे आहे .
कुस गावापासून जवळच
मोरघळ नावाची गुहा आहे व ती बगण्यासारखी आहे .
way to sajjangad / सज्जनगड कडे जणांचे मार्ग
सज्जन गडाकडे जाण्यासाठी सातारा शहर मधून रास्ता जातो . तुम्ही बस ने किंवा दुचाकी ने सुद्धा जाऊ शकता.
महाराष्ट्र राज्य परिवहन च्या बस ने जाण्याकरिका तुम्हाला सातारा बस डेपो मध्ये यावे लागेल आणि सज्जनगड कडे जावे लागेल .
बस डेपो मधून sajjangad कडे जाण्यासाठी बस असतात . किंवा तुम्ही स्वतःच्या गाडी मधून जाऊ शकता . सज्जनगड सातारा पासून १० किलोमीटर लांब आहे .
सज्जन गड सोबत तुमि ठोसेघर थबथबा बघू शकता तसेच चाळकेवाडी आणि पुढे पाटण ला जाऊन कोयना धरण बघू शकता
0 टिप्पण्या